Archives

सायकल

‘सायकल’, एक अशी गोष्ट जी तुमच्या बालपणाचा एक हिस्सा असते. अनेक सुखद आठवणींचा अविभाज्य भाग असते. बाबांचा हात पकडून तुम्ही दुकानात उभ्या केलेल्या सायकल पाहायला जाता. ‘याला एक चांगली सायकल दाखवा’ या बाबांच्या वाक्याबरोबर तुमची कळी हळूच खुलते. तुम्ही मोठा…

काही ‘मूर्खपणा’ आयुष्यभर लक्ष्यात राहतो!! दिवस ऑगस्ट महिन्यातला. नुब्रा एथेनिक कॅम्प मध्ये रात्रीचे १२ वाजले होते. प्रचंड थंडी होती. कॅम्पचे सगळे रायडर्स झोपी गेलेले. आकाश निरभ्र होते. टेंटच्या खिडकीतून डोकावले तर Royal Enfield बुलेट्स वर छान मंद उजेड पडला होता….

कळपात माणूस धीट!! संध्याकाळचे ५.३० वाजलेले. थंडीचे दिवस होते. उन्ह बरीचशी कललेली. आदित्य, विवेक आणि मी हातात Camera Trap आणि त्याला बांधायला लागणारी साखळी घेवून जंगलातल्या एका पायवाटेने चाललेलो. दिवसभराची कामं संपलेली. आज कोणत्याच Trap मध्ये काहीच फोटो मिळाले नव्हते….

हैप्पी मदर्स डे – द स्टोरी ऑफ माई!! ७ मे २०१६, आज जरा फारच उकडतंय. रात्रीचे ३ तरी वाजले असावेत. हळूच उठून बसलो. सगळीकडे किर्र अंधार आहे. खोलीतला कंदील कधीच विझला आहे. त्याभोवती उडणारे किडे समोरच्या भिंतीवर तर काही पांघरुणावर शांत…

अन्न, वस्त्र आणि निवारा !! २९ एप्रिल. वेळ दुपारची ४ ची. रोइंग ह्या छोट्याश्या गावात दुपारचे जेवण घेवून आम्ही आराम करत होतो. ५६ किमी पुढे मायोदिया हे जवळपास ८००० फुटावर असलेलं अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे असं कळाल. अरुणाचलला ४.३० पासूनच मावळायला…